छत्रपती शिवाजी महाराज

ग्रुप ग्रामपंचायत वडगाव मध्ये आपले स्वागत आहे

विकासाच्या दिशेने वाटचाल

आमच्या गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय

गावातील प्रगती आणि तंत्रज्ञान

डिजिटल इंडियाचा भाग

तंत्रज्ञानासोबत प्रगती

ऑनलाइन सेवांद्वारे पारदर्शकता

स्वच्छ गावातील रस्ते

स्वच्छता आणि आरोग्य

स्वच्छ भारत मिशन

"स्वच्छता ही सेवाचा संकल्प"

ग्रामपंचायत विकास कामे

हाती घेतलेली व पूर्ण केलेली कामे (Works Undertaken & Completed)

अ.क्र.
SR.NO
योजनेचे नाव
SCHEME NAME
कामाचे नाव
WORK NAME
मंजूर निधी
SANCTIONED (₹)
खर्च निधी
EXPENDED (₹)
स्थिती
STATUS
1 ग्रामनिधी कुरवाडे गाव अंतर्गत रस्ता करणे . ₹100,000 ₹97,000
पूर्ण
2 १५ वित्त आयोग कुरवडे रा.जि.प.शाळेला शौचालय दुरुस्ती करणे . ₹80,000 ₹80,000
पूर्ण
3 १५ वित्त आयोग कुरवडे बौद्धवाडी समाज मंदिराला शौचालय बांधणे . ₹46,000 ₹46,000
पूर्ण
4 १५ वित्त आयोग वडगांव अंगणवाडी शौचालय दुरुस्ती . ₹30,200 ₹30,200
पूर्ण
5 १५ वित्त आयोग वडगांव कोंड गावांतर्गत रस्ता बांधणे ₹100,000 ₹100,000
पूर्ण
6 १५ वित्त आयोग वडगांव अंगणवाडी पाणीपुरवठा पाईप लाईन दुरुस्ती करणे . ₹32,000 ₹32,000
पूर्ण
7 १५ वित्त आयोग वडगांव अंगणवाडी रेन हार्वेस्टिंग बसविणे . ₹30,200 ₹30,200
पूर्ण
8 १५ वित्त आयोग वडघर बौद्धवाडी येथे बोअरवेल दुरुस्ती कारणे . ₹84,145 ₹84,145
पूर्ण
9 १५ वित्त आयोग वडगांव सार्वजनिक शौचालय पाणीपुरवठा करणे . ₹60,000 ₹60,000
पूर्ण
10 १५ वित्त आयोग कुरवडे रा.जि.प.शाळेला संरक्षण भिंत बांधणे . ₹45,300 ₹45,300
पूर्ण
11 १५ वित्त आयोग वडघर हनुमान मंदिराला बोरवेल आणि पाण्याची टाकी बांधणे . ₹100,000 ₹100,000
पूर्ण
12 ग्रामनिधी वडघर हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता करणे ₹100,000 ₹100,000
पूर्ण
13 १५ वित्त आयोग वडघर गावांतर्गत गटार बांधणे ₹86,500 ₹86,500
पूर्ण

* सदर माहिती ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी अद्यावत केली जाते.